Listen Peaceful Popular Swami Samarth Stuti "ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे" With Lyrics 11 Times.Lyrics :ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे... त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे... मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी... तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही...